शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 07:34 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - 30 क 19 मि. सिंह राशीतील मुले असतील. त्यापुढे कन्या राशीत जन्मलेली मुले असतील. चंद्र-शनि नवपंचम योगामुळे विचारांचा वेग, प्रयत्नातील प्रभाव यामुळे शिक्षण ते प्राप्ती मार्ग यात विशेष यश संपादन करता येईल. प्रवास होतील. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, ण आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर 2019 भारतीय सौर, 5 अश्विन 1941 मिती भाद्रपद वद्य त्रयोदशी 7 क, 32 मि. पूर्वा नक्षत्र 25 क. 4 मि., सिंह चंद्र 30 क. 19 मि. सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 30 मि. शिवरात्र 

आजचे दिनविशेष 1833 - थोर समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांचे निधन1929 - तज्ज्ञ लेखक, ज्येष्ठ साहित्यिक शिवराम महादेव परांजपे यांचे निधन1972 - भारतीय गणिततज्ज्ञ एस. आर रंगनाथन यांचे निधन1974 - भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म1999 - रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या डॉ. मेबल अरोळे यांचे निधन2004 - शास्त्रीय संगीताच्या प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांचे निधन2008 - सुप्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक