शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 24 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 08:49 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

धनु राशीत जन्मणारी आजची मुले चंद्र-हर्षल नवपंचम योगामुळे गुणसंपन्न असतील. अनेक क्षेत्रात चमकतील, शिक्षण विभाग, उद्योगपर्व, प्रवास, समाजकार्य, शोध अशा क्षेत्रात सफलतेचा आनंद मिळेल. धनु राशी भ, ध आद्यक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग बुधवार, दि. 24 एप्रिल 2019भारतीय सौर 04 वैशाख 1941मित्ती चैत्र वद्य पंचमी 11 क 32. मि.मूळ नक्षत्र 18 क. 35 मि., धनु - चंद्रसूर्योदय 06 क. 17 मि., सूर्यास्त 06 क. 57 मि.

दिनविशेषभारतीय पंचायतराज दिन1896 - ज्येष्ठ कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म1910 - चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म1942 - प्रख्यात मराठी गायक, नट दीनानाथ मंगेशकर यांचे निधन1973 - प्रख्यात क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा जन्म1974 - प्रसिद्ध हिंदी की दिनकर यांचे निधन1987 - अभिनेता वरुण डेविड धवन यांचा जन्म1994 - किर्लोस्कर उद्योगसमूहाचे अर्ध्वर्यू, उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन2011 - अध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष