शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 8 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 10:43 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - 15 क. 54 मि. पर्यंत जन्मलेली मुलं मेष राशीत असतील. त्यानंतर मुलं वृषभ राशीच्या सहवासात राहतील. निष्ठा आणि आधुनिकता अशा ध्येय मार्गाने आपले उपक्रम सुरू ठेवतील, सफलता संपादन करतील. माता-पित्यास शुभ. मेष राशी - अ,ल,ई, वृषभ राशी - आद्याक्षर ब, व, ऊ (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग सोमवार, दि. 8 एप्रिल 2019भारतीय सौर 18 चैत्र 1941भरणी नक्षत्र 09 क. 43. मि. मेष चंद्र 15 क. 54 मि.सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि. गौरी तृतीया

दिनविशेष 1857 - क्रांतिकारक मंगल पांडे यास फाशी1894 - लेखक बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन1924 - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म1928 - मराठी लेखक नाटककार रणजीत रामचंद्र देसाई यांचा जन्म1934 - धर्मनिर्णय मंडळाची स्थापना. धार्मिक नित्यकर्म हे पुस्तक आणि नवे पंचांग मंडळातर्फे दरवर्षी प्रकाशित होत असते. 1953 - वालचंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक, कर्तबगार उद्योगपती वालचंद हिराचंद यांचे निधन.  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष