शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 9 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 09:31 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

कर्क राशीत मुले 28 क. 45 मि. पर्यंत राहतील. त्यानंतर तुला राशीत मुले प्रवेश करतील. व्यवहार ते यश यामध्ये रवि-शनि प्रतियोगामुळे समस्या सोडवाव्या लागतील. काही प्रांतात प्रतिक्षा करावी लागेल. गुरुकृपेने अखेर यश मिळेल.

कर्क राशी प, ठ, न

तुला राशी र, त अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, दि. 9 जुलै 2019

भारतीय सौर, 18 आषाढ 1941

मिती आषाढ शुद्ध अष्टमी 27 क. 31 मि.

हस्त नक्षत्र 17 क. 15 मि. कन्या चंद्र 28 क. 45 मि. 

सूर्योदय 06 क. 9 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि. 

 दुर्गाष्टमी

दिनविशेष 

1921 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक, राजनीतिज्ञ रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. 

1925 - सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता वसंतकुमार शिवशंकर पदुकोण तथा गुरुदत्त यांचा जन्म. 

1938 - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजीवकुमार यांचा जन्म. 

1944 - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि टीव्ही कलाकार तब्बसूम यांचा जन्म. 

1968 - संत वाड्.मयाचे गाडे अभ्यासक, पुण्याच्या परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु, प्रसाद मासिकाचे माजी संपादक शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर यांचे निधन 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष