शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 8 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 09:48 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलंकन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र हर्षल शुभयोगाचे प्रतिसाद विशेष यशाने पुढे पुढे घेऊन जातील. त्यात अभिनव आणि चमत्कारिक प्रसंग राहतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळविता येईल.परदेशाशी संबंध येऊ शकतील. कन्या राशी 'प', 'ठ', 'ण' अक्षर.- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचागसोमवार, दि. 8 जुलै 2019- भारतीय सौर 17 आषाढ 1941- मिती आषाढ शुद्ध षष्ठी 7 क. 42 मि.- उतरा नक्षत्र 18 क. 78 मि. कन्या चंद्र- सूर्योदय 06 क. 8 मि. सूर्यास्त 07 क. 19 मि.

दिनविशेष1910 - मारिया बोटीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांना लंडनमध्ये अटक करुन हिंदुस्थानात नेले जात असताना मार्सेलिस बंदरानजीक त्यांनी जहाजाच्या पोर्ट होलमधून समुद्रात उडी टाकली.1914 - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म.1916 - श्रेष्ठ मराठी कादंबरीकार, दुर्गप्रेमी गोपाल नीलकंठ दांडेकर यांचा जन्म.1958 - प्रसिद्ध अभिनेत्री नितू सिंग-कपूर यांचा जन्म1970 - अमेरिकन टेनिसपटू व प्रशिक्षक टोड मार्टिन यांचा जन्म.1972 - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा जन्म. 

शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.दिवसा- सकाळी 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 शुभ, 10.30 ते 12 रोग, 12 ते 1.30 उद्वेग, 1.30 ते 3 चंचल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 अमृत.  रात्री - 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 उद्वेग, 1.30 ते 3 शुभ, 3 ते 4.30 अमृत, 4.30 ते 6 चंचल.   

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष