शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 25 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 07:24 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं-मीन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना गुरु-शनिसारख्या ग्रहांचे सहकार्य मिळणार असल्याने प्रयत्न प्रगतीची गणिते योग्य स्वरुपात सुटतील. प्रशंसनीय गुणवत्ता त्यात राहणार आहे. मीन राशी द, य अक्षर. - अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून

आजचे पंचांगमंगळवार, दि. 25  जून 2019भारतीय सौर, 4 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य अष्टमी 28 क. 14 मि.उत्तरा भाद्रपदा नक्षत्र अहोरात्र मीन चंद्रसूर्योदय 06 क. 4 मि., सूर्यास्त 07 क. 18 मि. कालाष्टमी

दिनविशेष1922- बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन1924- ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन यांचा जन्म1931- माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांचा जन्म1935- मराठीतील उत्कृष्ट कथांचा नजराणा भावी पिढीसाठी देणारे राम कोलारकर यांचा जन्म1974- अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म1977- विदर्भ साहित्य संघाचे संस्थापक, लेखक, कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचे निधन2006- पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विष्णू गणेश तथा वि. ग. भिडे यांचे निधन