शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 21 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 10:05 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मेष राशीत जन्मलेली आजची मुले रवि-चंद्र नवपंचम योगामुळे माता पित्याची भक्त असतील. शिक्षणात यश मिळवतील. संस्कारातून समृद्धीकडे असा प्रवास असतो. त्यावर नियंत्रण असावे. 

मेष राशी अ, ल अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार, दि. 21 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 30 श्रावण 1941

मिती श्रावण वद्य पंचमी 5 क. 31 मि. 

अश्विनी नक्षत्र 24 क. 47 मि. मेष चंद्र 

सूर्योदय 06 क. 22 मि., सूर्यास्त 07 क. 01 मि. 

दिनविशेष 

1931 - संगीत प्रसारक, गायनाचार्य विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे निधन.

1926 - गायिका जयमाला शिलेदार यांचा जन्म. 

1934 - माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. 

1978 - क्रिकेटपटू विनू मंकड यांचे निधन.

 1991 - ओडिसी साहित्यिक व ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गोपीनाथ महंत यांचे निधन. 

1995 - खगोल शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचे निधन. 

2001 - ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन.

2006 - सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान पैगंबरवासी झाले. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष