शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 18 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 11:18 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?   

पंचाग- शनिवार, दि. 18 जानेवारी 2020- भारतीय सौर 28 पौष 1941- मिती पौष वद्य अष्टमी 05 क. 34 मि.- स्वाती नक्षत्र 24 क. 14 मि., तुला चंद्र- सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 22 मि. 

दिनविशेष 1889 - नाट्य छटाकार 'दिवाकर' तथा शंकर काशीनाथ गर्गे यांचा जन्म.1947 - प्रसिद्ध गायक व अभिनेता के. एल. सैगल यांचे निधन.1967 - कृषीतज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.1972 - क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा जन्म.1983 - महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट यांचे निधन.1996 - अभिनेते व राजकीय नेते ए. टी. रामाराव यांचे निधन.2003 - हिंदी साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे निधन.

आज जन्मलेली मुलं : तुला राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-शुक्र नवपंचम योगामुळे आकर्षत व्यक्तिमत्वाची, अभिनय मार्गांनी सफर करणारी असतील. कला, संगित अशा विभागाशी संपर्क शक्य आहे. चंद्र-गुरु योग यश मिळवून देईल. तुला राशीत र, त अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक