शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 27 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 10:22 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मकर राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शुक्र शुभ योगापासून प्रसन्न राहतील. नवीन नवीन क्षेत्राचा शोध घेतील. मंगळ-नेपच्यून केंद्र योगामुळे फसवणुकीच्या प्रसंगात सावध राहून कार्यभाग साधावा.

मकर राशी ज, ख अद्याक्षर.

अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग 

शनिवार, दि. 27 एप्रिल 2019

भारतीय सौर 07 वैशाख 1941

मित्ती चैत्र वद्य अष्टमी  17 क 01 मि.

श्रवण नक्षत्र 26 क. 12 मि., मकर - चंद्र

सूर्योदय 06 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 58 मि.

दिनविशेष

1883 - श्रेष्ठ मराठी नाटककार, कथा-कादंबरीकार भार्गवराम तथा मामा वरेरकर यांचा जन्म. 

1912 - प्रसिद्ध अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा जन्म. 

1920 - गांधीवादी नेते, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. मणीभाई देसाई यांचा जन्म. ़

1980 - महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. 

2009 - अभिनेता फिरोज खान यांचे निधन.

2017 - प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक विनोद खन्ना यांचे निधन.  

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष