शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 13 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 09:11 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?   

आज जन्मलेली मुलं कर्क राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-मंगळ लाभयोगामुळे कार्यप्रांतात प्रभाव प्रस्थापित करु शकतील. त्यात शिक्षण आणि उद्योग प्रांत यांचा समावेश राहील. समाजकार्याशी संबंध येऊ शकेल.कर्क राशी ड, ह अद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग शनिवार, दि.13 एप्रिल 2019भारतीय सौर 23 चैत्र 1941मिती चैत्र शुद्ध अष्टमी 11 क. 42 मि.पुनर्वसू नक्षत्र 8 क.59 मि.,कर्क चंद्रसूर्योदय 06 क. 25 मि., सूर्यास्त 06 क. 54 मि.श्रीरामनवमी, दुर्गाष्टमी.

दिनविशेष1951 - औंध संस्थानचे अधीपती श्रीमंत भगवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन1973 - अभिनेते बलराज सहानी यांचे निधन.1973 - श्रेष्ठ मराठी संशोधक, लेखक 13 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन1993 - लालबहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांचे निधन.2006 - 'महाराष्ट्र देवदासी प्रथा' निर्मूलन विधेयक विधानसेभत मंजूर.2018 - ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष