शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 11 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 10:58 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल शुभयोगामुळे विद्या मिळवतील अचानक संधीतून चमकत राहतील. स्वत: चे कार्यप्रांत उभे करतील. त्यात मधून मधून चमत्काराचे शुभप्रसंग निर्माण होतील. स्थिरतेसाठी सावधानता आवश्यक राहील.

मिथुन राशी - क, छ, घ अद्याक्षर.  

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

गुरुवार , दि. 11 एप्रिल 2019भारतीय सौर 21 चैत्र 1941मृग नक्षत्र 10 क. 25. मि. मिथुन चंद्रसूर्योदय 06 क. 26 मि., सूर्यास्त 06 क. 54 मि.  

दिनविशेष 

1755 - पार्किसन रोगाचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किसन यांचा जन्म. 

1827 - आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म. 

1869 - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा जन्म. 

1887 - प्रसिद्ध चित्रकार व कलाक्षेत्रात पद्मभूषणप्राप्त जामिनी राय यांचा जन्म. 

1904 - प्रसिद्ध गायक के. एल. सेहगल यांचा जन्म. 

1937 - भारतीय टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांचा जन्म. 

1955 - रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट या तिन्ही माध्यमात अभिनय करणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म.  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष