शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 24 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 09:24 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं-20 क. 19 मि. पर्यंत मुले कुंभ राशीची मुले असतील. त्यानंतर मीन राशीत प्रवेश राहतील. गुरुच्या शुभप्रतिसादामुळे मुले प्रगतीचा प्रवास सुरू ठेवू शकतील. त्यात काही समस्या राहतील. परंतु अखेर गोड होईल. कुंभ राशी 'ग', 'स', मीन राशी 'द', 'य'. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

सोमवार, दि. 24 जून 2019 भारतीय सौर 3 आषाढ 1941मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी 26. क. 13 मिपूर्वा भाद्रपदा नक्षत्र 27 क. 2 मिकुंभ चंद्र 20 क. 19 मि.सूर्योदय 06 क. 4 मि.,  सूर्यास्त 07 क. 18 मि. 

आजचे दिनविशेष 1897- ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म1899- मराठी रंगभूमीवरचे एकेकाळचे अनभिषिक्त नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापूर येथे जन्म1908- प्रसिद्ध नर्तक गुरु गोपीनाथ यांचा जन्म1914- टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती या नावाने परिचित असलेले वासुदेव गणेश टेंबे यांचे गडदेश्वर, बडोदा येथ निधन1928- महाराष्ट्रातील एक लोकनेत्या श्रीमती मृणाल केशव गोरे यांचा जन्म1937- लेखिका अनिता मुजूमदार-देसाई यांचा जन्म