शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, दि. 03 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 10:18 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-गुरुतील गजकेसरी योगामुळे शिक्षणात प्रगती करतील. विचारात सात्त्विकता राहील. प्रयत्नाने कार्यपद्धतीत यश मिळवतील. अपरिचित व्यक्ती संस्था यांच्याशी संपर्कात सावध राहावे. चंद्र-नेपच्यून केंद्रयोग आहे. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग गुरुवार ३ ऑक्टोबर २०१९भारतीय सौर ११ आश्विन १९४१मिती आश्विन शुद्ध पंचमी १० क. १२ मि. अनुराधा नक्षत्र १२ क. १० मि., वृश्चिक चंद्रसूर्योदय ०६ क. ३१ मि., सूर्यास्त ०६ क. २५ मि. 

दिनविशेष१८६७- आधुनिक शिवणयंत्राचा निर्माता इलियस होव यांचे निधन१८८०- पहिले संगीत नाटक 'शांकुतल'चा पहिला प्रयोग पुण्यात१९०३- हैदराबादच्या मुक्तिसंग्रामचे नेते व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ऊर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म१९०७- 'मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास' म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या नरहर शेषराव पोहनेकर यांचा परळी वैजनाथ येथे जन्म१९११- क्रिकेटपटू सारोबिंदूनाथ बॅनर्जी यांचा जन्म१९१४- सुप्रसिद्ध समीक्षक म. वा. धोंड यांचा जन्म१९४९- चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म