शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 19 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 09:18 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं सिंह राशीत असतील आणि गुरु-शनिच्या शुभ सहकार्यामुळे अनेक प्रांतात चमकत राहातील.  त्यात बौद्धीक प्रांत असतील. उद्योग क्षेत्र असतील, शिक्षण पर्व शुभकारक आहे.

सिंह राशी म, ट आद्याक्षर  

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

मंगळवार, दि. 19 मार्च 2019

-  भारतीय सौर 28 फाल्गुन 1940

- मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी 14 क. 19 मि.

- मघा नक्षत्र 19 क. 05 मि., सिंह चंद्र 

- सूर्योदय 06 क. 45 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.

दिनविशेष

1884 - गणितशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचे निधन. 

1923 - प्रसिद्ध उद्योगपती हरीष महिद्र यांचा जन्म. 

1938 - नाटककार, लेखिका, नाट्य सिनेदिग्दर्शिका सई परांजपे यांचाय जन्म. 

1972 - भारत, बांग्लादेश यांच्यात 25 वर्षासाठी शांतता करार. 

1984 - हिंदी चित्रपट अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा जन्म. 

1998 - भारताचे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी. 

2002 - भारताचे माजी क्रिकेटपटू, यष्टीरक्षक नरेन ताम्हाणे यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष