शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 6 एप्रिल 2019 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:33 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं -07 क. 22 मि.पर्यंत जन्मलेली मुलं मीन राशीत असतील. त्यानंतर मुलं मेष राशीत प्रवेश करतील. गुरु-मंगळ त्याचे प्रतिनिधी असतील. सात्त्विकता आणि जिद्द यांच्या आधाराने व्यावहारिक प्रवास मुलं सुरु ठेवतील, यश मिळवितील.मीन राशी द, च मेष राशी अ,ल,ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग - शनिवार, दि.6 एप्रिल 2019-भारतीय सौर 16 चैत्र 1941-मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा 15 क.24 मि-रेवती नक्षत्र 07 क. 22 मि. मीन चंद्र 07 क. 22 मि.- सूर्योदय 06.क 30 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि. -गुढीपाडवा

दिनविशेष - 1887 - गांधीवादी लेखक व राष्ट्रीय शाळेचे ध्येयवादी शिक्षक पांडुरंग श्रीधर आपटे गुरुजी यांचा जन्म1917 - मराठी कथाकार व कवी हणमंत नरहर जोशी तथा सुधांशू यांचा जन्म1930 - गांधीजींनी दांडी येथे मीठासाठी मिठाचा कायदा मोडला 1931 - सिनेअभिनेत्री सुचित्रा सेन हिचा जन्म1934 - पत्रकार आणि ख्यातनाम संपादक नीळकंठ यशवंत खाडीलकर यांचा जन्म1955 - धर्मप्रसारक व मसुराश्रमाचे संस्थापक विनायक महाराज मसूरकर यांचे निधन1956 - भारताचा माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसकर यांचा जन्म 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक