शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग गुरुवार, 28 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 09:46 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेल्या मुलांची राशी धनु राहील. चंद्राचे, बुध,-नेपच्यून शुभयोगाचे त्यांना सहकार्य मिळेल. उद्योग, विज्ञान अशा कार्यवर्तुळात प्रभाव प्रस्थापित करता येईल. मात्र परिक्षेच्या पर्वात अधिक लक्ष द्यावे लागेल.

धनु राशी भ, ध अद्याक्षर  

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

गुरुवार, दि. 28 मार्च 2019

-  भारतीय सौर 07 चैत्र 1941

- मिती फाल्गुन वद्य अष्टमी 22 क. 34 मि.

- मूळ नक्षत्र 10 क. 10 मि., धनु चंद्र 

- सूर्योदय 06 क. 38 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.

- कालाष्टमी

दिनविशेष

1903 - विज्ञान, पुराण पुस्तकांचे लेखक डॉ. बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर यांचा जन्म. 

1925 - मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म. 

1926 - माजी क्रिकेट कर्णधार पॉली उम्रीगर यांचा जन्म. 

1927 - प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या वीणा मुजूमदार यांचा जन्म. 

1992 - स्थानकवासी जैन समाजाचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरु आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांचे महानिर्वाण.

1997 - कला संस्कृतीच्या पुरस्करकर्त्या श्रीमती पुपुल जयकर यांचे निधन.

2000 - अर्थतज्ञ शांताराम द्वारकानाथ तथा राम द्वारकानाथ देशमुख यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष