शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 09:48 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

08 क. 19 मि. पर्यंत वृश्चिक राशीतील मुलं असतील. त्यानंतर धनु राशीच्या मुलांचा प्रांत राहील. शुक्र-हर्षल शुभयोगाचे प्रतिसाद, अभिनव उपक्रमांनी कार्यमार्गावर प्रवास सफल करता येतो. विज्ञान, कला अशा कार्याशी संबंध येऊ शकेल.

वृश्चिक राशी न, य

धनु राशी भ, ध अद्याक्षर  

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

बुधवार, दि. 27 मार्च 2019

-  भारतीय सौर 06 चैत्र 1941- मिती फाल्गुन वद्य सप्तमी 20 क. 55 मि.- जेष्ठा नक्षत्र 08 क. 19 मि., वृश्चिक चंद्र 08 क. 19 मि.- सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 50 मि.

दिनविशेष

1898 - प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, तत्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन.

 1941 - प्रसिद्ध काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचा जन्म. 

1968 - पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन.

1992 - साहित्यिक प्रा. शरदचंद्र चिरमुले यांचे निधन. 

1997 - गायक, अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन. 

2000 - निर्माता, दिग्दर्शक  बी. आर चोप्रा यांना राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

2000 - प्रसिद्ध अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष