शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 08:49 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

24 क. 45 मि. पर्यंत वृश्चिक राशीत जन्मलेली मुलं असतील. पुढे धनु राशीत मुलं प्रवेश करतील. निर्धार आणि सामोपचार अशा मार्गांनी मुलं यश मिळवतील. पदवी संपादन  करता येईल आणि कार्यवर्तुळं आकर्षक करू शकाल. परिचितांचा परिवार मोठा राहील. 

वृश्चिक राशी - न, य, धनु राशी - भ, ध आद्याक्षर 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

बुधवार, दि. 27 फेब्रुवारी 2019

-  भारतीय सौर 08 फाल्गुन 1940- मिती माघ वद्य नवमी, अहोरात्र

- जेष्ठा नक्षत्र 24 क. 45 मि., वृश्चिक चंद्र  24 क. 45 मि. - सूर्योदय 07 क. 02 मि., सूर्यास्त 06 क. 42 मि.- श्री रामदास नवमी

दिनविशेष

जागतिक मराठी भाषा दिन 

1912 - श्रेष्ठ मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार, ज्ञानपीठ प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म. 

1926 - साहित्यिका जोत्स्ना देवधर यांचा जन्म.

1931 - थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे निधन.

1952 - हिंदी चित्रपट निर्माता प्रकाश झा यांचा जन्म.

1956 - लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही. मावळणकर यांचे निधन.

2010 - प्रसिद्ध समाजसेवक नानाजी देशमुख यांचे निधन.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष