शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 11:11 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांचा प्रतिनिधी बुध आहे आणि यश संपादन करण्यास त्यांचा उपयोग होईल. अचूक निर्णय, वेगवान कृती ही त्याची केंद्र राहतील. शिक्षणात पदवी संपादन करू शकतील. 

कन्या राशी प, ठ ण आद्याक्षर.

 शुक्रवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 03 फाल्गुन 1940- मिती वाघ वद्य तृतीया 10 क. 50मि.- हस्त नक्षत्र 24 क. 17 मि. कन्या चंद्र- सूर्योदय 07 क. 04 मि., सूर्यास्त 06 क. 40 मि.- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क. 36 मि.)

दिनविशेष1854 - कावसची नानाभाई डावर यांनी बॉम्बे स्पिनिंग मिल्स नावाने मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.1936 - सुलेखनकार, संकल्पनाकार, कवी र.कृ.जोशी यांचा जन्म. 1944 - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन.1958 - स्वातंत्र्य संग्रामातील विद्वान, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन.2000 - प्रसिद्ध साहित्यिक विनायक सदाशिव तथा वि.स. वाळिंबे यांचे निधन.2009 - बहुरंगी मराठी लेखक, नाट्य अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष