शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, गुरुवार 17 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 09:19 IST

वृषभ राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शुक्र योगामुळे आधुनिक विचारांची, प्रयत्नाने यश संपादन करणारी राहतील.

वृषभ राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शुक्र योगामुळे आधुनिक विचारांची, प्रयत्नाने यश संपादन करणारी राहतील. गुरुकृपेने त्यात व्यापकता येईल. संपर्क आणि कार्यमार्ग यातून नवा प्रवाह निर्माण करता येईल. जन्मनाव - ब, व, ऊ आद्याक्षरे

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

गुरुवार 17 जानेवारी 2019भारतीय सौर 27 पौष 1940मिती पौष शुद्ध एकादशी 22 क. 35 मि.कृतिका नक्षत्र 13 क. 40. मि, वृषभ चंद्रसूर्योदय 07 क.16 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.पुत्रदा एकादशी

दिनविशेष

शुकंतला परांजपे यांची जयंती

1895 कवि, लेखक, विठ्ठल दत्तात्रेय तथ वि.द. घाटे यांचा जन्म1905 जागतिक किर्तीचे गणितज्ञ द.रा. कापरेकर यांचा जन्म. 1918 चित्रपट निर्माता, कवी कमाल अमरोही यांचा जन्म. 1906 कुटुंब नियोजनाचा प्रचार करणाऱ्या शकुंतला परांजपे यांचा जन्म. 1913 क्रिकेटपटू यादवेंद्रसिंह यांचा जन्म1930 प्रसिद्ध गायिका, नृत्यांगणा गौहर खान यांचे म्हैसूर येथे निधन. 2000 गायक सुरेश हळदणकर यांचे निधन. 2013 प्रसिद्ध साहित्यिक जोत्सना देवधर यांचे निधन. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष