शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ही आहेत प्रीतीची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:15 IST

प्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही.

- बा.भो. शास्त्रीवस्तू हे प्रेमाचं प्रतीक आहे. एखादं फूलही आपल्याला फुलवून जातं. साधा नावाची बाई स्वामींची रिंगणीच्या फुलांनी अष्टांग पूजा करते. आई फाटक्या गोधडीत झोपलेल्या आपल्या काळ्याकु ट्ट मुलाला ‘माझ्या सोन्या’ म्हणते. तसं स्वामी त्या गंधहीन फुलाला सोन्याचं फूल म्हणतात. त्याचं वर्णन बा.भो. करतात,‘‘तुला पाहूनी रिंगणीचेहीफूल फुलत गेलेतव स्पर्शाचा परिस लागतासोनेचे झाले’’फूल साधे पण भाव सोन्याचा होता. स्वामी साधेच्या प्रीतीचा विषय झाले. सुदामाचे पोहे श्रीकृष्ण खातो, राम राजपुत्र शबरीची उष्टी बोरं खातो हे आहे प्रीतीला पात्र होणं. हाच व्यवहार माणसांची मनं सांभाळणारा आहे. माणसं जोडणारा आहे. मातंगाचा लाडू व चर्मकाराची सुपारी घेऊन स्वामींनी दलित मोठा केला व साध्या व्यवहारातच परमार्थ उभा केला. एका श्लोकात प्रीतीची सहा लक्षणं सांगितली आहेत.‘‘ददाति प्रीति गृह्यातीगृह्या माख्याति पृच्छतिभुड्क्ते भोजयते चैवषड्विधं प्रीति लक्षण्मप्रीती असेल तर देण्याघेण्याचा व्यवहार होतो. नाही तर श्रीकृष्ण दुर्याेधनाचं मिष्टान्न घेत नाही व त्याला साथही देत नाही. प्रीती असेल तर गुपित सांगितलं जातं व पुसलं जातं. जेवण घेणं व देणं प्रीतीच्याच ठिकाणी आहे. तीच नसेल तर जीवनात किती अडचणी येऊ शकतात. जेवणावर बहिष्कार का घातला जातो, एक देश दुसऱ्या देशाला मदत बंद करतो. रहस्य राखूनच बोललं जातं. संकट प्रसंगीही मदत घेतली जात नाही. कार्यक्रमातून न जेवताच निघून जाणं, याचं कारण प्रीतीचा अभावच असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक