शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2018 : नवरात्रीमध्ये जवस-ज्वारी का उगवले जातात?, जाणून घ्या महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 11:52 IST

Navratri 2018 :आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तीची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेनंतर नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभही झाला.

आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तीची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी घटस्थापनेनंतर नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभही झाला. घटस्थापनेसाठी मातीच्या मोठ्या भांड्यात शेतातील काळी माती, करडई, ज्वारी, जवस, उडीद, मूग, हरभरा, गहू आदी धान्य पेरण्यात येते आणि त्यावर कलश ठेवला जातो. नऊ दिवस देवीसमोर घटमांडणी केली जाते. स्थापना करण्यात आलेल्या घटामध्ये धान्यांची पेरणी का केली जाते?, ही धान्य का उगवली जातात?, याचे महत्त्व खूपच कमी जणांना माहिती आहे. 

(Navratri 2018 : बापरे ! 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट)

चला तर मग जाणून घेऊया घटनास्थापनेचे महत्त्वमाहितीनुसार, जवस हे धरतीवर सर्वात पहिलं उगवण्यात आलेले पीक. शिवाय, अन्न हे ब्रह्म देवतेचे एक स्वरुप असल्याचीही मान्यता आहे. तसंच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी महागौरीच्या पूजेमध्ये अन्नाचे विशेष महत्त्व असते. या कारणामुळे काशीमध्ये नवगौरी यात्रेदरम्यान आठवी देवी म्हणजे महागौरीचे दर्शन अन्नपूर्णा मंदिरात होते, असे म्हटले जाते. नवरात्रीत जसे-जसे जवस-ज्वारी वाढत जाते, तसे-तसे घरामध्ये देवीची कृपा तेवढीच वाढते. जवस-ज्वारी जेवढे हिरवेगार होईल, तेवढीच घरातील सुख-समृद्धी येणाऱ्या काळात वाढत जाईल, असे मानले जाते. 

(सहावी माळ - भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान)नवरात्रीदरम्यान देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.1. देवी शैलपुत्री 2. देवी ब्रह्मचारिणी 3. देवी चंद्रघण्टा  4. देवी कुष्मांडा5. देवी स्कंदमाता 6. देवी कात्यायनी7. देवी कालरात्री 8. देवी महागौरी 9. देवी सिद्धिदात्री

या सर्व देवींची पूजा आणि नैवेद्य वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात. पण सर्वांच्या पूजेमध्ये जवस आणि कलश समानच असतो. 

टॅग्स :Navratriनवरात्रीspiritualअध्यात्मिक