शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आयुष्यातील संधी गमावून कसे चालेल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:11 PM

संधी कुठेही कशीही डोकावू शकते.

आपण नेहमीच चांगल्या संधीची वाट बघत आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो. पण अशामुळे आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय कोणताच पर्याय उरत नाही.अनेकदा चांगल्या संधीची वाट बघत समोरून आलेल्या संधी सोडून देतात. ज्याला ते चांगली संधी समजतात ती संधी नसते.म्हणून आलेल्या संधीचा लाभ घ्या. संधी कुठेही कशीही डोकावू शकते. काही महिन्यापूर्वी लांबचा प्रवास करून एका कार्यक्रमात एका दिग्गज नेत्याला भेटून त्याच्या स्टेजवरच पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली.दिग्गज व्यक्ती असल्याने नियोजित कार्यक्रमात च त्यांनी पुरेसा वेळ न दिल्यामुळे माझे पुस्तक प्रकाशन समारंभ राहून गेला. पण जाता जाता त्या व्यक्तीला व त्यांच्या सोबतच्या माजी मंत्र्याला मी पुस्तक भेट देण्याची संधी साधली. त्यांनी प्रवासात हे पुस्तक वाचले व घरी पत्नीला दिले . त्यांच्या पत्नीला माझे पुस्तकएवढे आवडले की त्यांनी मला 5 हजार पुस्तकांची ऑर्डर दिली व व्याख्यानाला बोलावले. .यातून मला खूप काही मिळाल .म्हणून संधी शोधा व ती साध्य करण्यासाठी पाऊले उचला. सतत जागरूक रहा . संधी कशी निर्माण होईल या विचारात रहा .एका अब्जाधीशाची ही कथा . मध्यमवर्गीय तरुण रस्त्याने जात असताना त्याला साबणाचा लिलाव चाललेला दिसला . तो घरात नेहमी वापरला जाणारा साबण होता . त्याने पुढे जाऊन एका दुकानात त्या बँडच्या साबणाची चौकशी केली . दुकानदाराने सांगितले , त्याला २४ रुपये किलो पडेल हाच साबण त्याला आणून दिला , तर काय भावाने घेशील असे दुकानदाराला विचारल्यावर , १८ रुपये किलोने वाटेल तेवढा साबण घ्यायला तो तयार असल्याचे सांगितले . तो तरुण धावतच लिलावाच्या जागी गेला . तिथे लिलाव बोलून त्याला तो १२ रुपये भावाने मिळाला . तो त्याने १८ रुपये किलोप्रमाणे विकून पैसा कमावला । अशी योग्य संधी आपण निर्माण करावी लागते .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक