शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Ganesh Chaturthi 2019 : गणपतीच्या आरतीत होणाऱ्या 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 1:31 PM

Ganesh Chaturthi 2019 : बाप्पाच्या आगमणाची तयारी सगळीकडे जल्लोषात सुरू आहे. पण दरवेळी गणेशोत्सवात एक विषय चांगलाच गाजतो. तो म्हणजे आरती म्हणताना होणाऱ्या चुकांचा.

Ganesh Chaturthi 2019 : बाप्पाच्या आगमणाची तयारी सगळीकडे जल्लोषात सुरू आहे. पण दरवेळी गणेशोत्सवात एक विषय चांगलाच गाजतो. तो म्हणजे आरती म्हणताना होणाऱ्या चुकांचा. आरती करताना नेहमीच उपस्थित भक्तांकडून अनावधानाने काही चुका होतात. त्यानंतर या चुका हास्याचा विषय बनतात. मात्र, आपण या चुका टाळायला हव्यात. तर, दहा दिवस नियमितपणे बाप्पांची आरती चुकांशिवाय म्हणावी.

गणपती बाप्पांची आरती म्हणताना आपणाकडून नेहमीच गल्लत होते. आरती म्हणताना अनावधानाने आपण काही चुका करतो, ज्यामुळे आरतीचा अर्थच बदलतो. जसे की आपण 'संकटी' पावावेऐवजी 'संकष्टी' पावावे असे म्हणतो. तसेच वाट पाहे 'सदना' ऐवेजी 'सजना' हा शब्द आपल्याकडून उच्चारला जातो.

चुकीचा उच्चार            योग्य उच्चार

फळीवर वंदना            फणीवर बंधनासंकष्टी पावावे              संकटी पावावेवाट पाहे सजना           वाट पाहे सदनानिरमा निरक्षावे            निर्वाणी रक्षावे            

''गणपतीची आरती''

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती।दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव... रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।चंदनाची उटी कुंकुमकेशरा।हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय देव... लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।दास रामाचा वाट पाहे सदना।संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे,सुरवरवंदना॥ जय देव...। 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी