शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सगुण-निर्गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:24 IST

ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाविषयी त्याचे अस्तित्व मानणाऱ्यांच्या मध्ये शेकडो वर्षांपासून ‘निर्गुण’ व ‘सगुण’ हे दोन मतप्रवाह आढळतात.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाविषयी त्याचे अस्तित्व मानणाऱ्यांच्या मध्ये शेकडो वर्षांपासून ‘निर्गुण’ व ‘सगुण’ हे दोन मतप्रवाह आढळतात. या शब्दांतच गुणरहितता सामावलेली असल्यामुळे ज्याला रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, छाया नाही, नाव नाही, गाव नाही, नाते नाही व आकार नाही तो ‘निर्गुण परमात्मा’ याउलट जो भक्तांच्या कामासाठी नावारूपाला आला, गाव व नाते लडिवाळपणे स्थापित करू लागला. ऐश, श्रीवैराग्य ज्ञान, औदार्य व ऐश्वर्य या गुणांनी संपन्न झाला तो ‘सगुण परमात्मा’ जगद्गुरू शंकराचार्यांच्यापासून ते थेट उत्तरेतील कबीर, दादू-दयाल इथंपर्यंतच्या अनेक महापुरुषांनी निर्गुणाचे, ज्ञानाचे वा अद्वैताचे प्रतिपादन केले. दुसºया बाजूला सूर, मीरा, तुलसी यांनी सगुणाच्या विशिष्ट अवतार संकल्पनेचे प्रतिपादन केले. या सर्वांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीने ‘सगुण-निर्गुणा’च्या एकत्वाचे प्रतिपादन केले. या चळवळीचे म्होरके ज्ञानोबा माउली म्हणू लागले.।। तुज सगुण म्हणों की निर्गुण रेंसगुण निर्गुण एकु गोविंद रे।।श्री विठ्ठलाच्या सगुण स्वरूपाचे प्रतिपादन करण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाने त्याच्या निर्गुण रूपाचा स्वीकार करताना म्हटले होते.।। सहस्र दलात आकाशाच्या परी,राहोंनी शरीरी शोभा दावीं।।संत नामदेव रायांच्या या अभंगात वारकºयांच्या श्री विठ्ठलाचे सर्व व्यापकत्व सर्व स्तरांत व चरा-चरांत भरलेल्या रूपातून व्यक्त होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक