शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Chandra Grahan : उद्या आहे खंडग्रास चंद्रग्रहण, जाणून घ्या कधीपासून लागणार वेध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:55 IST

१६ जुलै म्हणजे उद्या वर्षातील तिसरं चंद्रग्रहण असणार आहे. हे दुसरं चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे.

(Image Credit : Curbed Austin)

मंगळवारी रात्री म्हणजेच १६ जुलैला या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. उद्या दिसणारं चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून पाहता येणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण जवळपास तीन तास सुरू असेल. मंगळवारी रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हे वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल.

चंद्रग्रहण नेमकं कसं होतं? 

(Image Credit : Daily Express)

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्यभागी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येत नाही आणि अंधार पडतो याच स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण हे नेहमीच पौर्णिमेला होत असतं.

आणखी कुठे दिसणार चंद्रग्रहण?

२०१९ या वर्षातील हे दुसरं चंद्रग्रहण असून हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतासोबतच अफगाणिस्तान, यूक्रेन, तुर्की, ईराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे.

वेध सुरू होण्याची वेळ

शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाचं वेध नऊ तास आधी सुरू होतात. तर सूर्यग्रहणाचे वेध १२ तास आधी लागतं. या नियमानुसार, चंद्रग्रहण २०१९ मध्ये वेध सुरू होण्याची वेळ १६ जुलैला ८ वाजून ४० मिनिटांनी. 

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणAdhyatmikआध्यात्मिक