माहूरची दत्त जयंती :
By Admin | Updated: December 25, 2015 03:15 IST2015-12-25T03:15:21+5:302015-12-25T03:15:21+5:30
दत्त जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी झाली. माहूरच्या दत्तशिखरावर तर गुरुवारी दत्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

माहूरची दत्त जयंती :
माहूरची दत्त जयंती : दत्त जयंती जिल्हाभरात उत्साहात साजरी झाली. माहूरच्या दत्तशिखरावर तर गुरुवारी दत्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी झाले.