ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांनी लेखकांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व केले अधोरेखित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:54 IST2017-11-15T20:53:56+5:302017-11-15T20:54:14+5:30
१६ नोव्हेंबर रोजी नव्वदीत पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना लागू यांनी साहित्याची आवड, नाटक, चित्रपट अशा ...
१६ नोव्हेंबर रोजी नव्वदीत पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना लागू यांनी साहित्याची आवड, नाटक, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत केलेली मुशाफिरी, रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका, त्यामागचा सर्वांगीण विचार, चिंतन, मनन, लेखन आणि त्यांनी अनुभवलेला मराठी रंगभूमीचा काळ अशा विविध विषयांना स्पर्श केला.