Next

पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 20:06 IST2017-08-16T20:05:48+5:302017-08-16T20:06:11+5:30

मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तिथून जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात या घटनेचं रेकॉर्डिंग झालं आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांवर हात टाकण्याच्या घटना घडत असताना पुण्यातही एका वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारच्या सुमारास डेक्कन येथील स्वतंत्रता चौकात घडली.