Next

तुम्हाला हे पाच कीबोर्ड शॉर्टकट की माहित आहेत का? Five Shortcut Keyboard Key | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:52 AM2020-10-20T10:52:58+5:302020-10-20T10:53:50+5:30

आपल्या PC किंवा लॅपटॉपशी कनेक्ट केलेला माऊस हा बर्‍याच आपलं काम सोपं करण्यासाठी मदत करतं आणि काहीवेळा कीबोर्ड फक्त टाइप करण्यासाठी वापरला जातो. कीबोर्ड केवळ गौरवशाली टाइपराइटर नाहीये कारण कामाची speed वाढविण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी आपण आपल्या कीबोर्डवरून बरेच शॉर्टकट वापरू शकतो... clt + c म्हणजे कॉपी आणि clt + v म्हणजे पेस्ट हे सोपे tricks आपण use करत असतो.. पण काही अजून भारी tricks आहेत जे तुम्ही नक्कीच try करू शकता.. एक गम्मत म्हणजे जर तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये लोकांपासून लपवून काही search कराल किंवा game खेळात असाल तर या tricks नक्कीच try करू शकता.

टॅग्स :लॅपटॉपlaptop