Next

2 नवीन Electric Bikes I बॅटरी फुल चार्ज केल्यावर धावणार 150 Km I Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:37 AM2021-03-31T11:37:03+5:302021-03-31T11:37:23+5:30

पेट्रोल महाग होत असताना आता गोव्यातील एका स्टार्टअप ने दोन इलेक्ट्रिक बाइक्स बाजारात आणले आहेत...काय फिचर्स आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा