Next

Padmaavat Movie Release Controversy- नाशिकमध्ये सिनेमागृहांना पोलीस बंदोबस्त, फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊस फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 12:31 PM2018-01-25T12:31:20+5:302018-01-25T12:32:01+5:30

गेल्या काही दिवसांपासून पद्मावत सिनेमाला विरोध होत असला तरी आज फर्स्ट डे फर्स्ट शो कोणत्याही आंदोलनाशिवाय पार पडला. नाशिकच्या ...

गेल्या काही दिवसांपासून पद्मावत सिनेमाला विरोध होत असला तरी आज फर्स्ट डे फर्स्ट शो कोणत्याही आंदोलनाशिवाय पार पडला. नाशिकच्या सिनेमागृहांबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. व्हिडीओ- नीलेश तांबे