सरकारच्या विरोधात छात्रभारती संघटनेचं आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 21:06 IST2017-08-20T21:06:51+5:302017-08-20T21:06:58+5:30
नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही म्हणून निष्क्रिय सरकारच्या विरोधात ...
नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्षे होऊनही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही म्हणून निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज हुतात्मा स्मारक परिसरात छात्रभारती संघटनेच्या वतीने सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राकेश पवार, सागर निकम, विशाल रनमाळे, समाधान बागुल, राम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.