Next

शिवसेनेनं यूपीत पाठिंबा दिलेला उमेदवार चर्चेत का आलाय? Shiv Sena MLA in Up | Pandit Keshav Dev

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:16 PM2022-02-04T16:16:02+5:302022-02-04T16:16:24+5:30

सध्या निवडणुका महाराष्ट्राबाहेर सुरु आहे मात्र सर्वाधिक चर्चाही महाराष्ट्रात होतेय. महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेकडूनही काही उमेदवार बाहेरील राज्यात निवडणूक लढवतायत.. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेने आपली ताकद लावलीय. उत्तर प्रदेशात शिवसेनेने काही अपक्षांना पाठिंबाही दिलाय... त्यापैकीच एका शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवाराची देशभरात चर्चा होतेय.. चर्चा होण्याचं कारण आहे, त्या उमेदवाराचा अनोख्या पद्धतीने सुरु असलेला प्रचार...