Next

महापालिकेच्या सभेत 'हा' नगरसेवक धूर काढत होता...काय घडलं? Corporator Smoking in Online Meeting

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:52 PM2022-02-02T14:52:22+5:302022-02-02T14:52:40+5:30

नागपूर महापालिकेतल्या एका काँग्रेस नगरसेवकानं लाज सोडली असंच म्हणावं लागेल. कारण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा नगरसेवक सिगारेट ओढत बसला होता. कोण आहे हा काँग्रेसचा नगरसेवक, सर्वसाधारण सभेत सिगरेट ओढायची त्याला हुक्की का आली, आता या नगरसेवकावर कारवाई होणार का, यावरच बोलुयात पुढच्या दोन मिनिटात पण पाहुयात नेमका काय प्रकार घडला...

टॅग्स :नागपूरnagpur