नागपूर हिवाळी अधिवेशन मंत्री तुपाशी पोलिस मात्र उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:34 IST2017-12-14T16:24:56+5:302017-12-14T16:34:13+5:30
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट जेवण दिलं जात असल्याचं समोर आलं आहे ...
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट जेवण दिलं जात असल्याचं समोर आलं आहे