Next

मुख्यमंत्री पुन्हा एकदा बचावले, वजन जास्त झाल्याने हेलिकॉप्टरचं टेक ऑफनंतर पुन्हा लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 12:29 PM2017-12-09T12:29:48+5:302017-12-09T12:31:09+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा एकदा ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं.