Next

ही' मागणी नक्की पूर्ण करतो...खुद्द राणेंनी पवारांना काय आश्वासन दिलं? Rohit Pawar Meet Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:51 PM2022-02-11T13:51:53+5:302022-02-11T13:52:48+5:30

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंना जामीन मंजूर झाला. त्यामुळे राणे कुटुंब आनंदात आहे. पण जामीन मंजूर होत असतानाच शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी चक्क नारायण राणेंची भेट घेतली. म्हणजे दुपारी तीन वाजता नितेश राणेंना जामीन मंजूर होत होता तर तिथे दिल्लीत त्याचवेळेला राणे-पवार भेट होत होती. बरं रोहित पवार तिथेच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना भेटण्याचाही सपाटा लावला. पण रोहित पवार अचानक नारायण राणेंना का भेटले, नितेश राणेंना जामीन मंजूर होत असतानाच रोहित पवार नारायण राणेंना का भेटले, हे टायमिंग काय सांगतं? बरं फक्त राणेंचीच भेट घेतली असती तर ठिक होतं पण रोहित पवार इतर भाजपच्या आमदार-खासदारांना का भेटले यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बोलुयात नारायण राणे-रोहित पवारांच्या भेटीबद्दल...aniket vo #Narayanrane #Rohitpawar #Ranefailmy #Sharadpawar #Delhi Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x87s1tz