Next

आधी प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा, आता शशी थरूर यांचा... पण का? Priyanka Chaturvedi |Shashi Tharur

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:02 PM2021-12-07T15:02:22+5:302021-12-07T15:02:48+5:30

After Priyanka Chaturvedi, Shashi Tharoor Resigns As Host Of Sansad TV Show , 'To The Point'. आधी शिवसेनेच्या खासदार Priyanka Chaturvedi यांनी राजीनामा दिला.. चतुर्वेदी यांच्या राजीनाम्यावरून चर्चा थांबते न थांबते तोच आता काँग्रेसचे खासदार Shashi Tharur यांनी सुद्धा राजीनामा दिलाय.. त्यामुळे शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि शशी थरूर यांच्या एका पाठोपाठ आलेल्या राजीनाम्यांनी चर्चा सुरु झाल्यात...