लाइव न्यूज़
 • 12:37 AM

  डोंबिवली पश्चिमेच्या गोपी मॉल जवळील सायकल दुकानाला लागली आग

 • 11:32 PM

  डोंबिवली - चेंबुर महिला संघ आयोजित भजन स्पर्धेत 50001रुपये आणि ढाल प्रथम क्रमांकाचे बक्षीस सिमन्तिनी मंडळाला मिळाले.

 • 10:21 PM

  अमरावती - वणी ममदापूरच्या ग्रामसेविकेस मारहाण, तिवसा पोलिसात तक्रार दाखल

 • 10:12 PM

  नवी दिल्ली: गणेशमूर्तींना जीएसटीतून वगळले, ५०० रुपयांपर्यंतच्या नाटकांच्या तिकिटावरही जीएसटी नाही.

 • 10:07 PM

  मुस्लिम बँकेच्या ३२ ठिकाणांवर सीबीआयचा छापा; नोटाबंदीनंतर हजार, पाचशेच्या नोटा बदलल्याचा आरोप आणखी वाचा...

 • 09:34 PM

  तेलंगणा - हैदराबाद येथे क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, 11 जणांना अटक

 • 09:09 PM

  सांगली : पोलादी पिंजऱ्यातली कुस्ती किरण भगतने जिंकली, मनजित सिंगला केलं चितपट

 • 09:08 PM

  पुणे: जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी एका सहकारी बँकेच्या पुणे, बारामती, लोणावळाशाखांसह एकूण ३२ शाखांवर सीबीआयचे छापे.

 • 08:48 PM

  उत्तराखंड : बागेश्वर येथील तिलसारी जंगलाला लागली आग.

 • 08:07 PM

  मुंबई - कमल मिल आग दुर्घटनेचा अंतिम अहवाल मुख्यमत्र्यांना सादर, आयुक्त अजाेय मेहता यांनी केली चाैकशी

 • 07:57 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात 11 नक्षलवाद्यांना पोलिसांनी केले अटक.

 • 07:57 PM

  नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 500 रुपयांच्या तिकिटावर जीएसटी नाही

 • 07:55 PM

  मुंबई : आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून जामीन मंजूर, पण सीआयडीनं दाखल केलेल्या प्रकरणात कदम तुरुंगातच राहणार, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम सध्या तुरुंगात

 • 07:32 PM

  कल्याण - आंबिवली येथे उल्हास नदीत तीन मुले बुडाली, दोघांचा मृत्य, एकाला वाचविण्यात यश

 • 07:10 PM

  मुंबई: कमला मिल आग प्रकरणाचा अहवाल जाहीर करा, मनपा आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे आदेश.

All post in लाइव न्यूज़

गडचिरोली अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या