Next

या दहा वादांच्या भोव-यात अडकला 'सलमान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 18:06 IST2018-04-05T18:05:19+5:302018-04-05T18:06:30+5:30

राजस्थान- 1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे. सलमान खानला पाच वर्षांची ...

राजस्थान- 1998च्या काळविटाच्या शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयानं सलमानला दोषी ठरवलं आहे. सलमान खानच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय हाती आला आहे. सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड झाल्यानं त्याला मोठा धक्का बसला आहे.