Next

विखे-थोरात संघर्ष पेटला; विखेंचा ताफा जाताना थोरात समर्थकांची घोषणाबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:12 PM2019-09-19T12:12:08+5:302019-09-19T12:14:15+5:30

संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस ...

संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखले. ' बाळासाहेब थोरात जिंदाबाद, एकच साहेब थोरात साहेब ' अशी  घोषणाबाजी थोरात समर्थकांनी केली.