वाशिममध्ये गारपिटग्रस्तांना मदतीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 06:56 PM2018-02-16T18:56:47+5:302018-02-16T18:57:23+5:30

Movement of Farmer Organization to help Garipit victims in Washim | वाशिममध्ये गारपिटग्रस्तांना मदतीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

वाशिममध्ये गारपिटग्रस्तांना मदतीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Next

वाशिम - जिल्ह्यात गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानापोटी जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. 

Web Title: Movement of Farmer Organization to help Garipit victims in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.