lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येशा रुघानी

येशा रुघानी

Yesha rughani, Latest Marathi News

‘मुस्कान’ मालिकेत येशा रुघानी मुख्य भूमिका साकारत आहे. रसिकांनाही तिची भूमिका पसंतीस पात्र ठरत आहे.येशा भूमिकेनुसार तिच्या वेशभुषा बाबात सजग असून त्यात ती बारकाईने लक्ष देते.
Read More
येशा रूघानीने सांगितले तिच्या सौंदर्याचे रहस्य, चाहत्यांना देते खास ब्युटी टीप्स - Marathi News | Yesha Rughani’s reveals the secret behind chic fashion and shares makeup tips for her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येशा रूघानीने सांगितले तिच्या सौंदर्याचे रहस्य, चाहत्यांना देते खास ब्युटी टीप्स

'हिरो – गायब मोड ऑन'मध्‍ये स्‍टारलेट झाराची भूमिका साकारणारी येशा ही फॅशनबाबत उत्तम जाण असलेली अभिनेत्री आहे. ...

'मुस्कान'मालिकेतील भूमिकेसाठी येशा रुघानीच करते तिच्या वेशभूषेची निवड - Marathi News | Yesha Rughani Is choosy with Her costumes On the sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्कान'मालिकेतील भूमिकेसाठी येशा रुघानीच करते तिच्या वेशभूषेची निवड

मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र  ठरत आहे. ...