Tur Market Rate Update : खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली असून, विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Rain Update : ढगाळ हवामानामुळे आगामी २ व ३ फेब्रुवारी रोजी पश्चिम वऱ्हाडात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पावसामुळे तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी आर्द्रता वाढल्याने गारठा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण ...
Kapus Kharedi : कापूस खरेदीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 'सीसीआय'कडून सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत निकष पूर्ण न झाल्याने हजारो शेतकऱ्यांची नोंदणी थेट रद्द करण्यात आली आहे. नेमके कोणते निकष अपूर्ण राहिले आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा ...
अनुदानाबाबतचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी चक्क मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकाराची कृषी विभागाने बुधवारी गंभीर दखल घेतली असून तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वर ...
Washim Crime: वाशिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे डोके दगडाने ठेचलेले होते. त्यामुळे ही हत्या असल्याचे प्रथमदर्शन स्पष्ट झाले. पण, आरोपीला अटक केल्यानंतर जे समोर आले, ते ऐकून पोलिसही हादरले. ...
Tur Bajar Bhav : एरवी आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळते, पण आता बाजार समित्यांमध्ये आवक कमी होण्याच्या काळातही दर कमी झाले आहेत. त्यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादकांमध्ये चिंतचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. ...
Soybean Market : खुल्या बाजारात सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक लावला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी माल साठवून ठेवत असून, याचा थेट परिणाम बाजार समित्यांतील आवकीवर झाला आहे ...
Soybean Market Update : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडेआठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते; मात्र मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी सोयाबीनला केवळ 'रुपये' प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. या ...