lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित, मराठी बातम्या

Tejaswini pundit, Latest Marathi News

"मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा?" तेजस्विनीवर का संतापले नेटकरी? - Marathi News | marathi actress tejaswini pandit troll for giving example of chhatrapati shivaji maharaj netizens say dont compare raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनसे-भाजपा युतीला पुरंदरच्या तहाची उपमा?" तेजस्विनीवर का संतापले नेटकरी?

"पुरंदरचा तह" म्हणत तेजस्विनीने राज ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी केली तुलना? संतापले नेटकरी ...

मनसेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीची पोस्ट, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, "१८ वर्ष..." - Marathi News | tejaswini pandit shared post for raj thackeray on mns vardhapan din | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीची पोस्ट, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, "१८ वर्ष..."

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीने खास पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन राज ठाकरेंचा जुना फोटो शेअर करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी - Marathi News | A big step taken by Tejaswini Pandit for Marathi Cine Industry, joined hands with this Bollywood producer. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी तेजस्विनी पंडितनं उचललं मोठं पाऊल, बॉलिवूडच्या या निर्मात्यासोबत केली हातमिळवणी

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहे. ...

असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता! तेजस्विनी पंडितचं संतप्त ट्वीट, म्हणाली, "सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..." - Marathi News | marathi actress tejaswini pandit angry tweet on drugs case murder crime in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता! तेजस्विनी पंडितचं संतप्त ट्वीट, म्हणाली, "सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज..."

तेजस्विनीने टोल मुद्दा आणि राज्यातील राजकारणावर ट्वीटमधून तिची नाराजी व्यक्त केली होती. आता राज्यातील गुन्हेगारीवर तेजस्विनीने तिचं परखड मत मांडलं आहे.  ...

जनता मूर्ख नाही! तेजस्विनी पंडितचं सूचक ट्विट, नेमका टोला कुणाला? - Marathi News | marathi actress Tejaswini Pandit's tweet goes viral netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जनता मूर्ख नाही! तेजस्विनी पंडितचं सूचक ट्विट, नेमका टोला कुणाला?

तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे ...

आजारपणानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीचं दमदार कमबॅक! तेजस्विनी पंडितची आईसाठी खास पोस्ट.. - Marathi News | tharala tar mag fame purna aaji aka jyoti chandekar re enter in the show tejaswini pandit shares post to support mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारपणानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीचं दमदार कमबॅक! तेजस्विनीची आईसाठी पोस्ट

'ठरलं तर मग' या मालिकेतील 'पूर्णा आजी' या पात्राला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. ...

"हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट - Marathi News | marathi actress tejaswini pandit shared mns raj thackeray video post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'गुमराह तो वो है, जो घर से…', तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | Tejaswini Pandit post Mirza Ghalib famous shayari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुमराह तो वो है, जो घर से…', तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष

तेजस्विनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...