लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
निवडणूक प्रकरणात आमदार मुनगंटीवार, भोंगळे, कायंदे यांना हायकोर्टाचे समन्स - Marathi News | High Court summons MLAs Mungantiwar, Bhongale, Kayande in election case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक प्रकरणात आमदार मुनगंटीवार, भोंगळे, कायंदे यांना हायकोर्टाचे समन्स

Nagpur : तीन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...", सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण - Marathi News | If I want to get a promotion I have to maintain the government Sudhir Mungantiwar's statement sparks discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...", सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण

'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे. ...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 'एसआयटी' चौकशी होणार - Marathi News | Chandrapur District Central Bank to be investigated by 'SIT' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 'एसआयटी' चौकशी होणार

गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती : मुनगंटीवार यांनी मांडली लक्षवेधी ...

सारांश विशेष लेख: 'विधिमंडळाचा लाडका सदस्य' अशी योजना आता सुरू करा! - Marathi News | Special Article on Ladka Mantri of the Legislative Assembly scheme Devendra Fadnavis Rahul Narvekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश विशेष लेख: 'विधिमंडळाचा लाडका सदस्य' अशी योजना आता सुरू करा!

सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे ...

महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचविण्यासाठी मुनगंटीवार समिती - Marathi News | Mungantiwar Committee to save Maharashtra State Lottery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचविण्यासाठी मुनगंटीवार समिती

राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्यासंदर्भात पहिले वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. ...

विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज - Marathi News | Discipline in the Legislative Assembly has deteriorated; ruling party, opposition are angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेची शिस्त बिघडली; सत्ताधारी, विरोधक नाराज

एका दिवसात तीनच लक्षवेधी मांडण्याचा नियम, प्रत्यक्षात ३५ लक्षवेधी; भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले....विधानभवनचे झाले लक्षवेधी भवन ...

“सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करतायत, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही पाठिंबा देतो” - Marathi News | congress vijay wadettiwar support bjp sudhir mungantiwar stand over farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुधीरभाऊ सत्तेत राहून आमचे काम हलके करतायत, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा आम्ही पाठिंबा देतो”

Congress Vijay Wadettiwar News: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच आव्हान दिले असून, काँग्रेसने या भूमिकेचे समर्थन केले आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान - Marathi News | What are you afraid of to provide loan waiver to farmers Sudhir Mungantiwar gave challenge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता? मुनगंटीवारांनी दिले आव्हान

शक्तिपीठ करा, पण... पहिले पाणंद रस्ते करा ...