lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिमा लागू

रिमा लागू, फोटो

Reema lagoo, Latest Marathi News

रिमा लागू यांनी मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.   
Read More
रिमा लागू यांचा 'जावई' कोण माहितीए का? हिंदी चित्रपटसृष्टीत आहे मोठं नाव - Marathi News | reema lagoo son in law vinay waikul works as assistant director in hindi film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागू यांचा 'जावई' कोण माहितीए का? हिंदी चित्रपटसृष्टीत आहे मोठं नाव

अभिनेत्री रिमा लागू यांची लेक मृण्मयी अगदी त्यांच्यासारखीच दिसते. तर तिचे पती म्हणजेच रिमा लागूंचे जावई कोण आहेत बघा ...

सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Satish Kaushik, these artists also passed away due to heart attack, see who are they? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

रीमा लागू यांची लेक दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Reema Lagoo's Lake looks very beautiful, she is also a famous actress; Learn about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रीमा लागू यांची लेक दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्याबद्दल

Reema Lagoo: बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रीमा लागू यांची आज पुण्यतिथी आहे. २०१७ साली आजच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

Death Anniversary : बॉलिवूडची ग्लॅमरस आई...! पाहा, रिमा लागू यांचे काही rare photos!! - Marathi News | reema lagoo death anniversary rare photos-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Death Anniversary : बॉलिवूडची ग्लॅमरस आई...! पाहा, रिमा लागू यांचे काही rare photos!!

अभिनेत्री रिमा लागू यांची आज पुण्यतिथी ...आता उरल्या आहेत फक्त आठवणी... ...