lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रापण

रापण

Rapan movie, Latest Marathi News

'रेडू'फेम सागर वंजारीचा नवा सिनेमा रापण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या सिनेमाच्या कलाकार आणि कथानक अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
Read More
'रेडू' नंतर सागर वंजारीचा आता 'रापण' - Marathi News | Sagar Vanjari's 'Rapan' movie poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेडू' नंतर सागर वंजारीचा आता 'रापण'

रेडू या पहिल्याच चित्रपटातून समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक सागर वंजारीनं नववर्षाच्या मुहुर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली. ...