लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
'जेलर २' सिनेमातील रजनीकांत यांचा लूक आला समोर, शूटिंगला सुरूवात - Marathi News | Rajinikanth's look from 'Jailer 2' revealed, shooting begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर २' सिनेमातील रजनीकांत यांचा लूक आला समोर, शूटिंगला सुरूवात

Rajinikanth's 'Jailer 2' Movie : रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट हिट ठरला होता. आता चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास - Marathi News | Sridevi Kept A Fast For 7 Days For born in a Marathi family Superstar Rajinikanth Know The Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास

आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. ...

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक  - Marathi News | superstar rajinikanth jailer movie released in japan soon know about the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

दिग्गज बॉलिवूड अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. ...

Video: 'जेलर २'ची धमाकेदार घोषणा! ४ मिनिटांच्या प्रोमोत दिसला रजनीकांत यांचा स्वॅग - Marathi News | jailer 2 promo starring rajinikanth jackie shroff mohanlal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'जेलर २'ची धमाकेदार घोषणा! ४ मिनिटांच्या प्रोमोत दिसला रजनीकांत यांचा स्वॅग

'जेलर २'ची शानदार घोषणा झाली असून रजनीकांत यांच्या लूक आणि स्वॅगने सर्वांचं लक्ष वेधलंय (jailer 2) ...

बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि रजनीकांत यांची 'ग्रेट-भेट', शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Rajinikanth And Amaran Actor Sivakarthikeyan Meet Youngest World Chess Champion D Gukesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि रजनीकांत यांची 'ग्रेट-भेट', शेअर केली खास पोस्ट

सध्या जगभरात एका तरुणाची प्रचंड चर्चा आहे. तो म्हणजे विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेश. ...

तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम - Marathi News | bollywood actor aamir khan and rajinikanth working together in upcoming south film shruti haasan plays female lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम

बॉलीवूडचा सुपरस्टार, अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) विविध धाटणीच्या भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

कोण होता तो खलनायक ? ज्याशिवाय काम करण्यास रजनीकांतने दिला होता स्पष्ट नकार - Marathi News | Bollywood Story Of Raghuvaran The Favorite Villain Of Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होता तो खलनायक ? ज्याशिवाय काम करण्यास रजनीकांतने दिला होता स्पष्ट नकार

एक खलनायक होता, जो रजनीकांतचा लाडका होता. ...

Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता - Marathi News | Jailer 2 Official announcement of the jailer sequel Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता

रजनीकांत यांच्या सुपरहिट जेलर सिनेमाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. याविषयी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल ...